अर्थ : वागणे वा घटिते यांच्या निरीक्षणावर आधारलेला एखाद्या लोकोक्तितून व्यक्त होणारा नियम.
उदाहरणे :
बळी तो कान पिळी ह्या न्यायानेच सर्व राजकारण चालते
अर्थ : नियमाला धरून असलेली गोष्ट.
उदाहरणे :
मला नक्की न्याय मिळेल.
न्याय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nyaay samanarthi shabd in Marathi.